#डाळिंब
पिकामध्ये एकरी ठिबकमध्ये १२ :६१:०० -४ किलो ४ दिवसाच्या अंतराने ६ वेळेस
द्यावे फवारणीसाठी प्लानोफिक्स ५ मिली +सूक्ष्म अन्नद्रव्य २५ ग्राम १५
लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. फुलातील स्ञी -
केशरांपर्यंत वहनाच्या क्रियेत मधमाशी सहभागी असते. १) २०० ली. पाण्यात २
कि. गुळ व २-३ ली. ताक या प्रमाणात गर्भ कळीच्या अवस्थेपासुन ५-८दिवसांनी
३-४ फवारण्या कराव्यात.२) एका मडक्यात गुळ ५०० ग्रॅम व पानी ३-५ ली या
प्रमाणात दूपारी बागेच्या आजुबाजुला ठेवावी.३) बागेच्या आसपास गाजर वा
कांदयाचा बियाणे प्लॉट असल्यास मधमाशा आकर्षित होतात.४) बऱ्याच ठिकाणी
बेदाणे झाडाला लटकवत ठेवुन मधमाशांना आकर्षित करण्यात येते.५) बागेतील काही
झाडांच्या पानांना गावरान मध लावले असता मोठ्या प्रमाणात मधमाशी आकर्षित
होते.
#swikrutiagroclinic #डाळिंब #फुलकळी
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/
@swikrutiagro
#swikrutiagroclinic #डाळिंब #फुलकळी
https://www.facebook.com/swikrutiagroclinic/
@swikrutiagro

No comments:
Post a Comment