सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या मेहनतीतून कष्टाच्या पैशातून आधुनिक आणि पारंपारिक पद्धती वापरून गुणवत्तापूर्ण भरघोस उत्पादन मिळून देण्यासाठी आम्ही नवीन सकल्पना सुरू केली आहे
त्यासाठी तुमची साथ महत्वाची !!
Thursday, November 14, 2019
नमस्कार,शेतकरी बांधव आपल्या शेतीतील अनुभवातून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी छोडासा प्रयत्न!